Learn Ten Words Everyday: (Season #13): Episode @34

(1) bespoke: ऑर्डर प्रमाणे माल तयार करुन देणारा
(2) besprinkle: सर्वत्र शिंपडणे
(3) bestial: क्रूर
(4) bestiary: खर्या किंवा काल्पनिक जनावरांच्या वर्णनांचा मध्ययुगीन संग्रह
(5) bestir: स्वत: स कार्यप्रवृत्त करणे
(6) bestow: देणे
(7) bestride: दोन बाजूना पाय टाकून बसणे किंवा उभे राहणे
(8) betake: जाणे
(9) betel: सुपारी
(10) betide: घडून येणे
Your Favorite Words
Your Search History
All Dictionary Links